All deleted tweets from politicians

BTech IITB. Professional Revolutionary.Retweets not endorsements.

This may be an incomplete list. If you think we're missing someone, please send us their Name, Country/State, Political Party, Office they hold or are seeking and, of course, Twitter handle. Thanks!

Prakash Reddy (india) tweeted :

Successful Maharashtra Bandy is a slap in the face of dictatorial, fascist central government

Prakash Reddy (india) tweeted :

१)कुठे आहेत मुंबईचे पोलिस कमिशनर परम बीर सिंग?चांडीवाल कमिशनच्या पुढे सादर केलेला सीआयडीचा अहवाल म्हणतो आम्ही अविरत प्रयत्न केला पण त्यांचा ठावाठिकाणा सापडत नाही. यांना परबीर सिंग यांचा पत्ता सापडत नाही २/२ https://t.co/IeLbD1XFQ1

RT @harbinger: RT @harbinger: At 18 my father fled the Nazis. 2 strangers from a youth hostel put up £200 for his UK visa. They saved his life. https://t.…

Prakash Reddy (india) tweeted :

1)डाव्या पक्षांच्या प्रतिनिधिंची सभा वरळी येथे झाली. संयुक्त किसान मोर्चाच्या २७ सप्टेंबर भारत बंदला पाठींबा देण्यात आला.बंद यशस्वी करण्यासाठी मुंबईमध्ये नाके सभा,पत्रके वाटण्यात येतील,प्रचार मोहिम करण्यात येईल व जनतेला बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात येईल 1/2 https://t.co/r0DKHkoKso

Prakash Reddy (india) tweeted :

Comrade D Raja General Secretary Of CPI writes.. Misrepresentation of facts, distortion of history, appropriation of some historical figures and events while negating or falsifying others are standard techniques in the Sangh Parivar’s “toolkit”. m.facebook.com/story.php?stor…

Prakash Reddy (india) tweeted :

राणे मसाला,बीजेपी पुड्या बांधणार,आरएसएस पुड्याचे वाटप करणार ..राणे साहेबांचा सूक्ष्म,लघु व मध्यम ऊद्योग... https://t.co/pDHOZ6ORyQ

Prakash Reddy (india) tweeted :

राणे मसाला,बीजेपी पुड्या बांधणार,आरएसएस पुड्याचे वाटप करणार ..राणे साहेबांचा सूक्ष्म,लघु व मध्यम ऊद्योग...

Prakash Reddy (india) tweeted :

१)भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेला परवानगी,आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपति शिवाजी महाराज पुतळ्याकडून लॉऊडस्पिकर लाऊन सभा घेण्यास परवानगी,मिरवणुक काढण्यास परवानगी देणारे हे सरकार व पोलिस यंत्रणा डाव्या पक्षाच्या सभांना परवानगी नाकारते.त्यांचे कार्यक्रम होऊच देत नाही १/२ https://t.co/N9yzzJKp3N

Prakash Reddy (india) tweeted :

व्हिएतनाम,काबुल...पळपुटे अमेरिकन साम्राज्यवादी,पडद्यावर रॅम्बो .. https://t.co/EK9eJqzZH5

Prakash Reddy (india) tweeted :

कॉम्रेड सतिश काळसेकर यांचे हृदयविकाराने रात्री दुख:द निधन झाले.मराठी अनियत कालिक चळवळ,कविता,वाङ्मयीन क्षेत्र,लेखन क्षेत्रातिल एक पर्व संपले. m.facebook.com/story.php?stor…