All deleted tweets from politicians

Anil Shidore अनिल शिदोरे

Follow

नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना http://mnsblueprint.org, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI http://maitripune.net

This may be an incomplete list. If you think we're missing someone, please send us their Name, Country/State, Political Party, Office they hold or are seeking and, of course, Twitter handle. Thanks!

प्रश्नपत्रिका मराठीतही .. स्वागत आहे ! https://t.co/CYUYukqpqd

"द इकॉनॉमिस्ट" माझ्या आवडत्या नियतकालिकांमधलं एक. आज त्यांचं ब्रीदवाक्य अचानक भावलं. म्हटलं आहे "ज्ञान, जे आपल्याला सतत पुढे नेतं आणि अज्ञान, जे अयोग्य आणि भ्याड असतं अशांतील तीव्र संघर्षात भाग घेण्यासाठी सप्टेंबर १८४३ पासून “द इकॉनॉमिस्ट” प्रकाशित होत आहे". आजच मला हे का भावलं?

"Ted Lasso" is a simple story told in a remarkably easy way.. a story of one American Coach working in "English" environment.. A simple expression of team bulding, mentoring and more.. a plasant experience of listening to various accents of English language @TedLasso @AppleTV

RT @mathewshine007: राज्यशासन आता, #आरोग्य सेवेतील पदे बाह्यस्थ यंत्रणेमार्फत भरणार.हीच का ती महाभरती ?शोषण आणि पिळवणुकीचा अजून एक टप्पा.सेवांच्या घसरत्या दर्जेस कुणाला जबाबदार धरणार ?आरोग्य सेवा खाजगीकरणाच्या दिशेने जातेय का ? @CMOMaharashtra @rajeshtope11 @RajThackeray @anilshidore @TUSHARKHARE14 https://t.co/0CSoHAWWad

“पी एम केअर्स” हा पंतप्रधानांचं नाव असलेला निधी अधिकृत सरकारी निधी नाही हे वाचून धक्काच बसला. मग विविध सरकारी खात्याकडून तिथे निधी देण्याची विनंती का होत होती? खाजगी निधी असल्यामुळे त्याचे व्यवहार माहिती अधिकाराखाली येणार की नाही? त्याचा खर्च जनतेला उत्तरदायी असणार की नाही? https://t.co/wrFOkP9rhU

आपण स्मार्टफोनवर "scrolling" करतो, त्याला मराठी प्रतिशब्द काय? Scroll म्हणजे गुंडाळी... एखादा कागद आपण गुंडाळून ठेवतो आणि नंतर आपण तो गुंडाळी सोडवत वाचतो तसं स्मार्टफोनवर आपण खाली खाली करत वाचत जातो त्याला स्क्रोलिंग म्हणतात. म्हणून स्क्रोलिंग म्हणजे "गुंडाळवाचन" म्हणता येईल का?

#साकीनाका बलात्कार प्रकरण अतिशय संतापजनक आहे. त्याचा निषेध.. अशाच दोन घटना पुण्यातही नुकत्या घडल्या. समाजातला धाक संपलेला दिसतो आहे. पोलीस यंत्रणा तर जागरूक हवीच परंतु पोलीस ठाण्यासोबत महिला संघटना, स्थानिक महिला मंडळं ह्यांचाही सहभाग घ्यायला हवा. समाजाचंही नियंत्रण हवं.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरनंतर हरियानातील कर्नाल .. शेतकरी आणि सरकार संघर्षाच्या पुढच्या टप्प्यावर आले आहेत.. दोन्ही बाजूंनी चर्चेसाठी पुढे आलं पाहिजे. नाहीतर प्रकरण चिघळू शकतं. #KisanMahaPanchayat #Karnal

“आमच्या संयमाची परीक्षा पाहिली जात आहे, मात्र आम्हाला सरकारशी संघर्षात रूची नाही..” असं सर्वोच्च न्यायालयानी केंद्र सरकारला म्हणणं ही खूप गंभीर गोष्ट आहे .. नोंद घेण्याजोगी. #नोंद https://t.co/YmTQ3XNvA2